आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: रिलीज झाला अभिषेक बच्चन-ऋषी कपूर स्टारर 'All Is Well' चा ट्रेलर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('ऑल इज वेल'च्या पोस्टरमध्ये ऋषी कपूर आणि सुप्रिया पाठकसोबत अभिषेक बच्चन दिसतोय.)
मुंबईः अभिषेक बच्चन आणि ऋषी कपूर स्टारर 'ऑल इज वेल' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. वडील-मुलाच्या नात्यावर या सिनेमाचे कथानक आधारित असून वडील-मुलाची तू तू मैं मैं या सिनेमात बघायला मिळणारेय. दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी विनोदी पद्धतीने त्यांच्यातील तू तू मैं मैं सादर केली आहे.
सिनेमात अभिषेक आणि ऋषी यांच्यासह असीन, मोहम्मद जीशान अयुब आणि सुप्रिया पाठक यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय सोनाक्षी सिन्हाचा आयटम नंबर सिनेमाचे आकर्षण आहे. यावर्षी 21 ऑगस्टला सिनेमा थिएटरमध्ये दाखल होतोय.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, विनोदी धाटणीच्या 'ऑल इज वेल'चा हा खास ट्रेलर...