आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Official Trailer Of Ranbir Kapoor And Anushka Sharma Starer Bombay Velvet

Trailer Out : 'बॉम्बे वेलवेट'मध्ये दिसतेय अनुष्का-रणबीरची जबरदस्त लव्ह केमिस्ट्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बॉम्बे वेलवेट'मध्ये रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा)

मुंबईः आगामी 'बॉम्बे वेलवेट' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. एका बॉक्सरच्या आयुष्यावर आधारित या सिनेमात रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा मेन लीडमध्ये असून करण जोहरने स्टायलिश व्हिलनची भूमिका साकारली आहे.
ट्रेलरमध्ये अनुष्का आणि रणबीरची जबरदस्त लव्ह केमिस्ट्री बघायला मिळतेय. 1960च्या दशकाची पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमात रणबीर कपूरने बॉक्सरची भूमिका साकारली असून अनुष्का गायिकेच्या भूमिकेत आहे. या सिनेमातील पात्रांना रेट्रो लूक देण्यात आला आहे.
अनुराग कश्यप दिग्दर्शित हा सिनेमा यावर्षी 15 मे रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.
पुढील स्लाईडमध्ये पाहा 'बॉम्बे वेलवेट'चा ऑफिशिअल ट्रेलर...