आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: शाहिद कपूर आणि आलिया भट्ट स्टारर 'शानदार'चा ट्रेलर रिलीज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिग्दर्शक विकास बहलच्या 'शानदार' सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या सिनेमात शाहिद कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. शिवाय शाहिदचे वडील पंकज कपूर आणि बहीण सना कपूरसुध्दा सिनेमात दिसणार आहे.
विशेष म्हणजे, सनाचा हा पहिला सिनेमा आहे. हा सिनेमा याच वर्षी 22 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.