आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: रिलीज झाले अर्शद-जॅकीच्या \'वेलकम टू कराची\'चा TRAILER

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अरशद वारसी आणि जॅकी भगनानी अभिनीत 'वेलकम टू कराची'चे ट्रेलर रिलीज झाले आहे. सिनेमात जॅकीने केदार आणि अरशदने शम्मी नावाचे पात्र साकारले आहे. शिवाय लॉरेन गॉटलिएबसुध्दा सिनेमात काम करत आहे. ती आयएसआय एजेंटच्या रुपात दिसणार आहे.
ट्रेलरनुसार, परदेश दौर करण्याच्या उद्देशाने निघालेले केदार आणि शम्मी चुकून कराची, पाकिस्तानला पोहोचतात. विशेष म्हणजे, दोघांकडे व्हिसा नसतो. त्यांना अशा परिस्थित कोण-कोणत्या अचडणी येतात, ते कोणत्या समस्यांना सामारे जातात. या कठिण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ते कोणते फंडे वापरतात हे सिनेमातच दिसेल.
आशीष आर मोहनने सिनेमातील समस्या कॉमिक अंदाजात सादर केल्या आहेत. ट्रेलरनुसार, कॉमेडीसोबतच सिनेमात भारत-पाकचे राजकारण दाखवले आहे. हा सिनेमा 21 मे 2015 रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमाच्या ट्रेलरमधून घेण्यात आलेले काही स्टिल्स...