आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेजा-याचा खुलासा : कुटुंबामुळे दुःखी होते ओमपुरी, दारुच्या गेले होते अधीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: ओम पुरी ओकलँड पार्क, लोखंडवाला येथील ज्या अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला होते, त्याच बिल्डिंगमध्ये त्यांचे शेजारी वाहिद अली खान (चेयरमन, शॉन ग्रुप) वास्तव्याला आहेत. ओम पुरी यांच्या निधनानंतर वाहिद अली खान यांनी divyamarathi.com सोबत त्यांच्या खासगी आयुष्याशी निगडीत गोष्टी शेअर केल्या. 

डिप्रेशनमध्ये होते ओम पुरी...
वाहिद अली खान यांनी सांगितल्याप्रमाणे, ओम पुरी त्यांच्या फॅमिलीमुळे डिप्रेशनमध्ये होते. ते सांगतात, माझा त्यांच्याशी संवाद व्हायचा. मात्र ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळे आनंदी नसल्याचे मला सतत जाणवायचे. वाहिद यांनी पुढे सांगितले, "आयुष्य एकट्याने कसे जगावे लागत आहे, हे तुला कसे सांगू, मी ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनीच माझा विश्वासघात केला." हे ओम पुरी यांचे शब्द मी कधीच विसरु शकत नाही. एकांतवास त्यांचा शत्रू झाला होता.  मी त्यांना हसताना पाहिले, मात्र त्यांच्या हसण्यामागे लपलेले दुःखही मी पाहिले आहे. 

दारुच्या अधीन गेले होते ओम पुरी, वाचा पुढील स्लाईडवर...  
 
बातम्या आणखी आहेत...