आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या पत्नीबरोबर 8 कोटींचे सेटलमेंट, पहिल्या पत्नीबरोबर पुन्हा लग्न करणार होते ओम पुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिवंगत ओम पुरी यांची पत्नी नंदिताने सोमवारी पोलिसांत जबाब नोंदवला. ओम पुरी यांचा मृत्यू नैसर्गिक नसून हा हत्येचा प्रकार आहे. पोलिसांनी हत्या आणि आत्महत्या दोन्ही दिशांनी तपास करावा असे नंदिता म्हणाले. ओम पुरी आणि त्यांच्यातील नाते पूर्ववत होणार होते. त्यामुळे आत्महत्येचे काहीच कारण नाही, असेही नंदिता म्हणाल्या. दरम्यान, ओम पुरी त्यांच्या पहिल्या पत्नीशी पुन्हा लग्न करण्याच्या विचारात होते, अशा बातम्याही समोर येत आहेत. 

8 कोटींत होणार होते, सेटलमेंट 
ओम पुरी आणि त्यांची पत्नी नंदिता गेल्या वर्षी विभक्त झाले होते. 
ओम पुरी महिन्याला जवळपास तीन लाख रुपये मेंटनन्स देत होते. नंदिता त्यांच्या लोखंडवाला मधील फ्लॅटमद्ये राहत होती. 
ओम पुरींचे नीकटवर्तीय सांगतात की, त्यांनी घटस्फोटाचा निर्णय पक्का केला होता. 
15 जानेवारीला फॅमिली कोर्टात सुनावणी होणार होती. ८ कोटी रुपयांत त्यांचे सेटलमेंट ठरले होते.
 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, या संपूर्ण प्रकरणातील काही महत्त्वाचे मुद्दे...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)