आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

On Location: केप टाऊन आणि मुंबईत झाले इमरान स्टारर \'Mr. X\' चे शूटिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इमरान हाश्मी आणि अमायरा दस्तूर)
मुंबईः 'मिस्टर एक्स' हा साय-फाय थ्रिलर सिनेमा आज बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. या सिनेमात अभिनेता इमरान हाश्मीने रघुराम राठौर (मिस्टर एक्स) ही भूमिका साकारली आहे. 'इशक' (2013) द्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणा-या अमायरा दस्तूर या अभिनेत्रीने सिनेमात इमरानच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे. मिली अरोरा हे तिच्या पात्राचे नाव आहे. विक्रम भट दिग्दर्शित 'मिस्टर एक्स' या सिनेमाचे निर्माते मुकेश भट आणि महेश भट आहेत.
सिनेमाचे शूटिंग केप टाऊन (दक्षिण आफ्रिका) मध्ये झाले आहे. तर सिनेमाचे दुसरे शेड्युल मुंबईत झाले. इमरान आणि अमायरा यांच्याव्यतिरिक्त अरुणोद्य सिंहची महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'मिस्टर एक्स'ची ऑनलोकेशनची छायाचित्रे...