आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • On Location Photos Of Salman Khan Starrer 'Prem Ratan Dhan Payo'

शूटिंगवेळी पोलिस निरिक्षकाने सोनमला असे कॅमे-यात केले कैद, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शूटिंगवर जाताना सोनमला कॅमे-यात कैद करताना पोलिस निरिक्षक)
मुंबई- सूरज बडजात्य दिग्दर्शित 'प्रेम रतन धन पायो'चे शूटिंग उदयपूर, राजस्थानमध्ये चालू आहे. यापूर्वी सिनेमाचे शूटिंग चित्तौरगढमध्ये झाले. सिनेमाचे स्टार्स सलमान खान, सोनम कपूर, नील नितीन मुकेश आणि अनुपम खेर सतत सोशल मीडियावर शूटिंगदरम्यान फोटो शेअर करत आहेत.
नील नितीश मुकेशने टि्वटर अनुपम खेर आणि सोनम कपूर यांच्यासोबत एक फोटो शेअर करताना लिहिले, '28 years later we share screen space together again.Such an honour @AnupamPkher uncle,with my gorgeous @sonamakapoor" इसी तरह अनुपम खेर ने भी एक फोटो ट्वीट की है और लिखा है, "And I am back in Udaipur for the shoot of Sooraj Barjatya's #PremRatanDhanPayo with @BeingSalmanKhan, @sonamakapoor & @NeilNMukesh.:).'
शिवाय सोनम कपूरचे काही फोटो समोर आले आहेत, त्यामध्ये ती ग्रीन आऊटफिटमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे, एका फोटोमध्ये सोनम कपूर शूटिंगसाठी जात असताना उपस्थित पोलिस निरिक्षकांपैकी एकाने तिचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये क्लिक केला.
'प्रेम रतन धन पायो'मध्ये सलमान खान, नील नितीन मुकेश, अनुमप खेर आणि सोनम कपूर यांच्याशिवाय स्वरा भास्कर, अरमान कोहली आणि राकेश बेदी यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'प्रेम रतन धन पायो'च्या सेटवरील सोनम कपूरचे फोटो...