आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

On Location : Pink च्या शुटिंगदरम्यान बिग बींसह कलाकारांनी अशी केली मस्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका अत्यंत गंभीर विषयावर आधारित असलेला पिंक हा चित्रपट दोन दिवसांनी प्रदर्शित होतोय. अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांच्या महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत. तसेच किर्ती कुल्हारी आणि अँड्रेया तरियांग यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. गंभीर विषयावरील चित्रपट आणि त्यात बिग बींसारखा महानायक चित्रपटात असल्याने अत्यंत गंभीरपणे शुटिंग चालणार असे या तरुण अभिनेत्रींना अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. अगदी हसत खेळत या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाले. विशेष म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन यांनीही शुटिंगदरम्यान सहकलाकारांबरोबर चांगलीच मस्ती केली. वेळोवेळी शुटिंगदरम्यान ते चर्चा करतानाही दिसले. या चित्रपटाच्या शुटिंगचे काही On Location पिक्स आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पिंकच्या सेटवरील शुटिंगदरम्यानचे काही PHOTOS...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...