आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ON LOCATION: Shahrukh Khan Starrer \'Fan\' Shooting Pictures

शूटिंगवेळी टॉवेल आणि शर्ट परिधान करून अशा फनी अंदाजात दिसला SRK

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शूटिंगदरम्यान शाहरुख खान)
मुंबई- शाहरुख खान सध्या मुंबईत्या एका चाळीत यशराज बॅनरच्या 'फॅन' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. मरीन ड्राइव्हच्या जवळील या चाळीत एसआरकेने सिनेमाचे काही सीन चित्रीत केले. मनीष शर्माच्या दिग्दर्शनाखाली तयार होणा-या या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान शाहरुख टॉवेल आणि डेनिम शर्टमध्ये दिसला.
चला एक नजर टाकूया त्याच्या शूटिंगशी निगडित काही गोष्टींवर...
CHANGE OF CLOTHES:
लोकेशनवर पोहोचल्यानंतर एसआरकेने कपडे बदलले. डेनिम शर्टसोबत प्रिंटेड शर्ट आणि ब्लॅक जॅकेट परिधान केले होते. त्याच्या हातात बॅगसुध्दा दिसली.
READY TO ROLL:
मेकअप पूर्ण झाल्यानंतर शाहरुख चाळीतील वरील मजल्यावर पोहोचला. तिथे त्याने 'फॅन'चे काही शॉट्स पूर्ण केले. यावेळी तो टॉवेल आणि डेनिम शर्टमध्ये दिसला. त्याने अशाच अवतारात सीन पूर्ण केले. त्याचा हा लूक खूपच फनी दिसत होता.
STARRY ARRIVAL:
मुंबईच्या एका चाळीत 'फॅन'च्या शूटिंगसाठी पोहोचलेला शाहरुख खान चाहत्यांना अभिवादन करताना दिसला. त्याचे हुडी जॅकेट घातलेले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'फॅन'च्या शूटिंगचे On Location Photos