आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

36 वर्षांची झाली सनी लिओनी, म्हटले - 'डेनियलने गेल्या 9 वर्षांत प्रत्येक बर्थडे बनवला खास'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः अभिनेत्री सनी लिओनी आज (13 मे) 36 वा बर्थडे सेलिब्रेट करत आहे. यानिमित्ताने तिने DainikBhaskar.com सोबत खास बातचित केली. यावेळी तिने खासगी आणि प्रोफेशनल
आयुष्याशी निगडीत खास गोष्टी शेअर केल्या.
जाणून घेऊयात काय म्हणतेय सनी... 
 
1. डेनियलसोबतचा पहिला बर्थडे कसा साजरा झाला होता?
- मला स्वतःला वाढदिवसाचे मोठे सेलिब्रेशन पसंत नाही. पण मागील नऊ वर्षांत डेनियलने माझा प्रत्येक बर्थडे स्पेशल बनवला. दरवर्षी त्याने मला सरप्राइजेस दिले आणि सोबत डिनर घेतला.
 
2. यावर्षी बर्थडे कुठे सेलिब्रेट करणारेय?
- लॉस एंजिलिसमध्ये.
 
3. आज बर्थडेच्या निमित्ताने काय खास असणारेय?
- हा पहिला बर्थडे आहे, जो मी माझ्या घरी माझ्या कुटुंबीयांसोबत साजरा करणारेय. माझ्या घरी लॉस एंजिलिस येथे बर्थडे सेलिब्रेशन असणारेय. हा बर्थडे खूप स्पेशल असेल.

पुढील स्लाईड्सवर वाचा, आणखी काय सांगितले सनीने... 
बातम्या आणखी आहेत...