आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे रणबीर कपूरचे ऑनस्क्रिन मुले, पाहा फोटोज्..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - संजय दत्तच्या बायोपिक चित्रपटातील रणबीर कपूरचे फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहेत. या फोटोंमध्ये रणबीर एकदम संजय दत्तप्रमाणेच दिसत आहे. आता रणबीरचे अजून काही फोटो वायरल झाले आहेत ज्यात तो त्याच्या ऑफस्क्रिन मुलांसोबत दिसून येत आहे. 
 
हे मुले चित्रपटात संजय दत्तची मुलगी इकरा आणि मुलगा सहरानची भूमिका करणार आहेत.
रणबीर प्रथमच चित्रपटात मुलांच्या पित्याची भूमिका करणार आहे. 
 
चित्रपटाचे शुटींग जवळपास पूर्ण झाले आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर 
क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...