आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचणींवर मात करुन याचवर्षी प्रदर्शित होणार भंसाळींचा 'पद्मावती', तारीख आली समोर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अशी चर्चा होती की दीपिका पादुकोन, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर यांचा अभिनय असलेला 'पद्मावती' च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली गेली आहे. पण नुकतेच ट्रेड जर्नलिस्ट तरण आदर्शने ट्वीट करुन 'पद्मावती' याच वर्षी प्रदर्शित होणार अशी माहिती दिली आहे. 
 
तरणने ट्वीट केले आहे की, "#Breaking News: #Padmavati is NOT postponed... Not shifting to 2018 either... Will release on 17 Nov 2017: Viacom18 Motion Pictures."
 
संजय लीला भन्साळी यांना पद्मावतीच्या शूटींगसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाणार की काय, अशी चर्चा होती.
 
जयपूरमध्ये संजय लीला भन्साळीसोबत अनेक लोकांनी हाथापाई केली होती. नुकतेच कोल्हापूरमध्ये या चित्रपटाच्या सेटवर लोकांनी तोडफोड केली आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...