आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील : थकलेला दिग्दर्शक आणि स्टार नसलेला \'पलटन\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक जेपी दत्ता यांचा लढाईवर आधारित पलटन चित्रपटाची शूटिंग लद्दाखमध्ये सुरू आहे. ऐनवेळी अभिषेक बच्चनने त्यात काम करण्यास नकार दिला आहे. अभिषेक बच्चनकडे याचे ठोस कारण नव्हते. कदाचित दिग्दर्शकाने त्याला भरपाई दिली नसावी किंवा त्यात कपात केली असावी. जेपी दत्ता सारख्या दिग्दर्शकासोबत काम करण्यासाठी कलाकाराने स्वत त्यांनाच पैसे द्यावेत किंवा त्यांच्याकडे मागू नये, असा दत्ता विचार करतात. एक व्यक्ती एकाचवेळी दोन जगात जगत असतो. एक वास्तविकतेचे जग आणि दुसरे आतील जग, त्यात तो चक्रवर्ती राजाप्रमाणे असतो आणि बाकीचे सगळे प्रजेप्रमाणे राहतात. जेपी दत्ता कदाचित यापासून बेसावध असतील. मात्र आपले हुकूमशहादेखील प्रजेच्या पाठीवर कोडे मारून उपकार करत आहेत. औषधाच्या नावावर आपण वेदना देत आहोत याची जाणीव हुकूमशहाला आहे. जणू काही 'दिल दिया और दर्द लिया' असे प्रजा म्हणत आहे. अभिषेक बच्चन आनंद रसात बुडालेला असा प्राणी आहे की, तो कोणत्याच स्पर्धेत भाग घेत नाही. तो आपल्या वडिलांप्रमाणे यशस्वी होण्यासाठी स्वत:ला होम करणारा प्राणी नाही. त्याचा स्वभाव त्या सरळ प्रजेप्रमाणे आहे मात्र तो एका शहंशहाचा मुलगादेखील आहे. त्याची विचार प्रक्रिया एका साध्या सरळ माणसाची आहे. तो त्या माणसाप्रमाणे आहे ज्याला चार्ली चॅपलिन ते राज कपूरपर्यंतचे कलावंत साकारता आले आहेत आणि ऋषिकेश मुखर्जी सारखे दिग्दर्शक रचत आले आहेत. अभिषेक तर पूर्ण आयुष्य पत्नी ऐश्वर्याला न्याहाळत काढू शकतो. अमिताभ बच्चन यांनी शशी कपूरच्या गिरीश कर्नाड रचित उत्सवमध्ये अभिनयाचा करार केला होता. बंगळुरूमध्ये चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले होते. ठरल्याप्रमाणे शशी कपूर अमिताभ बच्चन यांच्या घरी गेले तेथून त्यांना विमानतळावर जायचे होते. मात्र घरच्यांची इच्छा नव्हती की त्यांनी हा चित्रपट करावा आणि घराच्या शांतीसाठी त्यांनी चित्रपट सोडला. पठाण पृथ्वीराज कपूरचा मुलगा आपल्या चित्रपटातील नायिका बदलणार नाही, हे ठाम होते, याची जाणीव अमिताभ यांना होती. चित्रपटांचेही नशीब असते. माहीत असावे की, जेपी दत्ता यांचे भाऊ वायुसेनेमध्ये पायलट होते. एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी आपल्या भावाच्या डायरीपासून प्रेरणा घेऊन 'बॉर्डर' बनवला होता. बॉबीच्या एडिटिंगवेळी जेपी दत्ता यांनी राज कपूरचा सहायक म्हणून काम केले होते. तर रणधीर कपूरच्या 'धरम करम' मध्ये त्यांनी प्रमुख सहायक म्हणून काम केले. आपल्या पहिल्या गुलामी चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी अनेक अयशस्वी चित्रपटांची निर्मिती केली. गुंतवणूकदार भरतभाई शाह यांनी धाडस करून जेपी दत्ता यांना 'बॉर्डर' बनवण्यासाठी मदत केली. जेपी दत्ता यांच्या एलओसी चित्रपटाची पहिली आवृत्ती कमीत कमी पाच तासांची होती. जेपी दत्ताने ते फुटेज पलटनमध्ये वापरण्याचे ठरवले असावे. असो, सीमेवर शांतता आहे. राजकीय फायद्यासाठी सीमा पेटवल्या जातात. निदांच्या शब्दांत....'माचिस है पहरेदार तमाम बारुदखानों पर'।
 
दिग्दर्शक जेपीदत्ता यांचा लढाईवर आधारित पलटन चित्रपटाची शूटिंग लद्दाखमध्ये सुरू आहे. ऐनवेळी अभिषेक बच्चनने त्यात काम करण्यास नकार दिला आहे. अभिषेक बच्चनकडे याचे ठोस कारण नव्हते. कदाचित दिग्दर्शकाने त्याला भरपाई दिली नसावी किंवा त्यात कपात केली असावी. जेपी दत्ता सारख्या दिग्दर्शकासोबत काम करण्यासाठी कलाकाराने स्वत त्यांनाच पैसे द्यावेत किंवा त्यांच्याकडे मागू नये, असा दत्ता विचार करतात. एक व्यक्ती एकाचवेळी दोन जगात जगत असतो. एक वास्तविकतेचे जग आणि दुसरे आतील जग, त्यात तो चक्रवर्ती राजाप्रमाणे असतो आणि बाकीचे सगळे प्रजेप्रमाणे राहतात. जेपी दत्ता कदाचित यापासून बेसावध असतील. मात्र आपले हुकूमशहादेखील प्रजेच्या पाठीवर कोडे मारून उपकार करत आहेत. औषधाच्या नावावर आपण वेदना देत आहोत याची जाणीव हुकूमशहाला आहे. जणू काही 'दिल दिया और दर्द लिया' असे प्रजा म्हणत आहे. 

अभिषेक बच्चन आनंद रसात बुडालेला असा प्राणी आहे की, तो कोणत्याच स्पर्धेत भाग घेत नाही. तो आपल्या वडिलांप्रमाणे यशस्वी होण्यासाठी स्वत:ला होम करणारा प्राणी नाही. त्याचा स्वभाव त्या सरळ प्रजेप्रमाणे आहे मात्र तो एका शहंशहाचा मुलगादेखील आहे. त्याची विचार प्रक्रिया एका साध्या सरळ माणसाची आहे. तो त्या माणसाप्रमाणे आहे ज्याला चार्ली चॅपलिन ते राज कपूरपर्यंतचे कलावंत साकारता आले आहेत आणि ऋषिकेश मुखर्जी सारखे दिग्दर्शक रचत आले आहेत. अभिषेक तर पूर्ण आयुष्य पत्नी ऐश्वर्याला न्याहाळत काढू शकतो. अमिताभ बच्चन यांनी शशी कपूरच्या गिरीश कर्नाड रचित उत्सवमध्ये अभिनयाचा करार केला होता. बंगळुरूमध्ये चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले होते. ठरल्याप्रमाणे शशी कपूर अमिताभ बच्चन यांच्या घरी गेले तेथून त्यांना विमानतळावर जायचे होते. मात्र घरच्यांची इच्छा नव्हती की त्यांनी हा चित्रपट करावा आणि घराच्या शांतीसाठी त्यांनी चित्रपट सोडला. पठाण पृथ्वीराज कपूरचा मुलगा आपल्या चित्रपटातील नायिका बदलणार नाही, हे ठाम होते, याची जाणीव अमिताभ यांना होती. 

चित्रपटांचेही नशीब असते. माहीत असावे की, जेपी दत्ता यांचे भाऊ वायुसेनेमध्ये पायलट होतेे. एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी आपल्या भावाच्या डायरीपासून प्रेरणा घेऊन 'बॉर्डर' बनवला होता. बॉबीच्या एडिटिंगवेळी जेपी दत्ता यांनी राज कपूरचा सहायक म्हणून काम केले होते. तर रणधीर कपूरच्या 'धरम करम' मध्ये त्यांनी प्रमुख सहायक म्हणून काम केले. 

jpchoukse@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...