आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Inside Photos Of Bollywood Actress Parineeti Chopra Beautiful Sea Facing Apartment

परिणीतीचे 22 कोटींचे ड्रीम होम, बघा तिच्या सी-फेसिंग फ्लॅटचे Inside Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिव्हिंग रूम - Divya Marathi
लिव्हिंग रूम

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या आयुष्याम खुराणासोबत मेरी प्यारी बिंदू या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. अलीकडेच तिने Architectural Digest नावाच्या एका मॅगझिनसाठी खास फोटोशूट केले आहे. यामध्ये तिच्या घराची खास झलक बघायला मिळते. 2015 मध्ये परिणीतीने मुंबईतील क्वांटम टॉवरमध्ये 4000 स्वे. फूटचा फ्लॅट खरेदी केला आहे. 22 कोटी रुपये किंमत असलेल्या या फ्लॅटमध्ये चार बेडरुम, हॉल आणि किचन आहे. परिणीतीचे हे ड्रीम होम सी फेसिंग व्यू आहे. तिच्या बालकनीतून समोरचा अथांग समुद्र दिसतो.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, परिणीती चोप्राच्या फ्लॅटचे Inside Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...