आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Fitपासून Fab झाली परिणीती चोप्रा, पाहा सिझलिंग Photoshoot

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मागील काही महिन्यांत परिणीती चोप्रा केवळ फिटच नव्हे तर फॅबुलससुध्दा झाली आहे. तिने एकानंतर एक अनेक फोटो टि्वटरवर शेअरसुध्दा केले आहेत. या फोटोंमध्ये ती स्लिम, फिट आणि खूपच सिझलिंग दिसत आहे.
या फोटोशूटविषयी परिणीती सांगते, '4 वर्षांपूर्वी जगासमोर एक चर्बी आणि चाइल्डिश तरुणी आली होती. 4 वर्षांनंतर मी तीच आहे जे मला व्हायचे होते. या खास फोटोशूटच्या माध्यमातून मी मजबूत आणि कॉन्फिडेंट फिल करतेय. मी दुस-यांना आव्हान देते, की तुम्हीसुध्दा असे करू शकतात. कारण मला विश्वास आहे, की माझ्यासारखी तुम्हीसुध्दा अशी बॉडी बनवू शकता.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, परिणीती चोप्राचे स्पेशल फोटोशूट...
बातम्या आणखी आहेत...