आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Paris Attacks: Bollywood Expresses Grief And Support On Twitter

#ParisAttacks चा बॉलिवूड कलाकारांनी केला विरोध, जाणून घ्या कोण काय म्हणाले...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलीवुड अभिनेत्री प्रियंका चोप्रा, अक्षय कुमार, वरुण धवन, सोनम कपूर, आलिया भट्ट यांच्या समवेत बॉलिवूडच्या अनेक स्टार्सने फ्रांसची राजधानी पॅरीसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात आता पर्यंत 155 पेक्षा जास्त लोक ठार झाल्याचे सांगण्यात येते. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. बॉलिवूड स्टार्सने ट्वीटरच्या माध्यमातून या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. तसेच या हल्ल्यात मृत तसेच जखमी झालेल्या लोकांसाठी प्रार्थना केली आहे.

पुढील स्लाईड वाचा, बॉलिवूड स्टार्सचे ट्वीट...