आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयची मुलगी निताराने दाखवली योगा पोज, बेडवर केले आसन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नितारा आपल्या बेडवर योगा करताना)
मुंबई- बॉलिवूडचे अनेक स्टार्स फिट राहण्यासाठी योगा करतात. त्यामध्ये अक्षय कुमार आणि त्याची पत्नी टि्ंवकल खन्नासुध्दा सामील आहेत. अक्षयच्या फिटनेस रुटीनमध्ये जनरल कार्डिओ, मार्शल आर्ट्स आणि योगा सामील आहे. टि्ंकल खन्नाने काही दिवसांपासून योगा करण्यास सुरुवात केली आहे. ती दररोज 14 आसन करते. तिला पाहून तिची मुलगी नितारासुध्दा योगा करते. वरील फोटोमध्ये नितारा बेडवर आसन करताना दिसत आहे.
टि्ंवकल खन्नाने हा फोटो टि्वटरवर आपल्या चाहत्यांना शेअर केला. फोटोसोबत तिने कॅप्शन दिले, 'I think the baby does not want to let the prime minister down and whole heartedly starts preparing for Yoga day.'
तसेच गेल्या काही दिवसांत टि्ंवकल मुलीसोबत योगा करताना दिसली होती, तिने तो फोटो सोशल साइटवर शेअर केला होता.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा टि्ंवकल आणि निताराचा योगा करतानाचा फोटो...