आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: असिन पतीसोबत लुटतेय हॉलिडेचा आनंद, इटलीत चालवले सी-प्लेन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती राहुल शर्मासोबत असिन - Divya Marathi
पती राहुल शर्मासोबत असिन
असिन पती राहूल शर्मासोबत इटलीमध्ये सुट्या घालवत आहे. नवीन ठिकाणी फिरण्याशिवाय असिन या व्हॅकेशनवर अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटीसुद्धा ट्राय करत आहे. काही दिवसांपूर्वी असिनने इटलीच्या एका एरोक्लबमध्ये गाईडसोबत सी-प्लेन उडवले. त्यापूर्वी तिने तेथील एका बीचवरील बोटसुध्दा स्वत: चालवली. लैगो दी कोमो नावाच्या या ठिकाणावर असिन या नवीन अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटी करत आहे.
असिनने यापूर्वीसुध्दा सी-प्लेन आणि बोट चालवण्याचा अनुभव घेतला आहे. परंतु यावेळी या दोन्ही गोष्टी असिनने स्वत: हँडल केल्या आहेत. असिनने चाहत्यांसाठी सी-प्लेन आणि बोट चालवतानाचे व्हिडिओ शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारसुद्धा या ठिकाणी फिरायला आला होता. सध्या असिन व्हॅकेशनचा आनंद लुटत आहे. ती इटलीच्या कॅपरीमध्ये आहे. यापूर्वी ती मिलान आणि लंडनमध्ये होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा असिनचे या अनोख्या व्हॅकेशनचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...