(हेमा मालिनी आणि धर्मेंद्र)
मुंबई- ड्रिम गर्ल हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला 35 वर्षे पूर्ण झालेत. शनिवारी (2 मे) या जोडीने
आपली वेडिंग अॅनिव्हर्सरी एकमेकांसोबत वेळ घालवून साजरी केली. हेमा यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले, 'शुभ सकाळ, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आम्ही निवांत होऊन या दिवसाला साजरा करणार आहोत. एकमेकांसोबत राहण्यातच प्रेम आहे.'
त्यानंतर संध्याकाळी हेमा यांनी वरील छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केला. त्यामध्ये दोघे केक कापताना दिसत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लग्नाचा वाढदिवस साजरा करताना हेमा आणि धर्मेंद्र यांचे फोटो...