आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावी पत्नीसोबत शाहिद कपूर, पहिल्यांदा समोर आला PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शाहिद कपूर भावी पत्नी मीरा राजपूतसोबत)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर अनेक दिवसांपासून आपल्या लग्नामुळे चर्चेत आहे. ग्लॅमर इंडस्ट्रीच्या एका लोकप्रिय मासिकाने शाहिद आणि मीराचा एक फोटो सादर केला आहे. त्यामध्ये दोघे सोबत दिसत आहे. सांगितले जाते, की हा फोटो मीरा राजपूतने दिलेल्या बॅचनर पार्टीदरम्यानचा आहे. बातम्यांनुसार, या पार्टीमध्ये शाहिदसुध्दा पोहोचला होता.
कपल फोटोशिवाय आणखी एक फोटोसुध्दा या वेबसाइटने सादर केला आहे. त्यामध्ये मीरा कँडल विझवताना दिसत आहे.
मार्चमध्ये बातमी आली होती, की शाहिदने दिल्लीची रहिवासी मीरा राजपूतसोबत साखरपुडा केला आहे, त्यानंतर शाहिदने सांगितले होते, की तो यावर्षी लग्नगाठीत अडकणार आहे. बातम्या संकेत देत आहेत, की जूनमध्ये शाहिद आणि मीराचे बोहल्यावर चढणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मीरा राजपूतचा आणखी एक फोटो...