आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इकडे शाहरुखने शेअर केले Selfie, तिकडे Viral झाले अबरामचे Photoshoot

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शाहरुख खान, अबराम खान)
मुंबईः बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा धाकटा मुलगा अबराम दोन वर्षांचा झाला आहे. 27 मे रोजी अबराम खानचा दुसरा वाढदिवस होता. यानिमित्ताने शाहरुखने अबरामसोबतचा एक खास फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. फोटोमध्ये वडील-मुलाची जोडी खूप सुंदर दिसतेय.
सोशल नेटवर्किंग साइटवर सेल्फी शेअर करुन शाहरुखने लिहिले, "When my (little) heart beats, it screams Thug life.“ Tupac. Thank u all for your wishes of health & life."
याशिवाय चिमुकल्या अबरामचे एक खास फोटोशूटसुद्धा सोशल मीडियावर खूप बघितले जात आहे. फोटोमध्ये अबराम व्हाइट शर्ट, ब्लू डेनिम्स आणि ब्लॅक शूजमध्ये पोज देताना दिसतोय. या फोटोशूटमध्ये अबराम खूप क्यूट दिसतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अबरामचे खास फोटोशूट...