आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: IBFW 2015ची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनली सोनाक्षी, रॅम्पवर दाखवल्या अदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सोनाक्षी सिन्हा)
नवी दिल्लीः अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा शुक्रवारी इंडिया ब्राइडल फॅशन वीकच्या उदघाटनाला उपस्थित होती. इंडिया ब्राइडल फॅशन वीक 2015 ची सोनाक्षी ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. यावेळी ती कारमधून उतरुन रॅम्पवर आपला जलवा दाखवताना दिसली.
रॅम्पवर अवतरलेल्या सोनाक्षीने डिझायनर सुनीत वर्मांच्या कलेक्शनमधील पिंक लहेंगा कॅरी केली होता. यासोबत तिने हेवी ज्वेलरी घातली होती.
सध्या सोनाक्षी ए. आर. मुरुगदार यांच्या आगामी 'अकीरा' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सोबतच ती इंडियन आयडॉल ज्युनिअर या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेतही दिसणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा रॅम्पवॉक करतानाची सोनाक्षीची खास झलक...