आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पतीच्या सिनेमाच्या सेटवर सनी लिओनीचा दिसला मस्तीखोर अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सनी लिओनी)
मुंबई- अभिनेत्री सनी लिओनी अलीकडेच पती डेनिअल वेबरच्या 'डेंजरस हुस्न' सिनेमाच्या सेटवर पोहोचली होती. यावेळी सनीने ब्लॅक अँड गोल्डन टॉप आणि डेनिम परिधान केलेली होती. सनी येथे डेनिअलला चीअर-अप करण्यासाठी पोहोचली होती.
मागील काही दिवसांपासून सनी लिओनीच्या करिअरला सावरण्यात आपला वेळ घालवलेल्या डेनिअलने अभिनयास सुरुवात केली. दिनेश शुक्लाच्या दिग्दर्शनाखाली शूट होत असलेल्या 'डेंजरस हुस्न'मध्ये डेनिअल रॉकस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे.
एकदा डेनिअलने सांगितले होते, की तो अभिनयासाठी पत्नी सनीकडून टिप्स घेत आहे. सोबतच तो हिंदी भाषादेखील शिकत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'डेंजरस हुस्न'च्या सेटवर पोहोचलेल्या सनी लिओनीचा अंदाज...