आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली सनी लियोनी, अशी केली बाप्पाची पूजा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सनी लिओन)
मुंबई- 'कुछ कुछ लोचा है'च्या प्रमोशनमध्ये बिझी सनी लिओन शुक्रवारी (1 मे) मुंबईच्या सिध्दीविनायक मंदिरात दर्शन करण्यासाठी गेली होती. सनी येथे आपल्या सिनेमाच्या यशासाठी प्रार्थना करण्यासाठी आली होती.
यावेळी सनी लिओनने गुलाबी आणि पिवळ्या रंगाचा पंजाबी सूट परिधान केलेला होता. सनीने श्री गणेशाला फुलांचा माळ चढवली. तेथे उपस्थित चाहत्यांना तिने अभिवादनदेखील केले.
'कुछ कुछ लोचा है'ची निर्मिती मुकेश पुरोहितने केले असून देवांग ढोलकियाने दिग्दर्शित केला आहे. हा एक कॉमेडी सिनेमा आहे, त्यामध्ये सनीचा को-स्टार राम कपूर आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिध्दीविनायक मंदिरात पोहोचलेल्या सनी लिओनची छायाचित्रे...