आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फुल्लू' चित्रपटाला मिळाले 'A' सर्टिफिकेट, ट्विटरवर लोकांनी व्यक्त केला राग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शारीब हाशमी आणि ज्योती शेट्टी स्टारर 'फुल्लू' चित्रपटाला सेंसॉर बोर्डाने 'A' सर्टिफिकेट दिले आहे. त्यामागचे कारण म्हणजे या चित्रपटाद्वारे menstruation (मासिक पाळी) दरम्यान अवेयरनेस वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  सोर्सेच्या मते या चित्रपटाची स्टोरी एका असा गावावर आधारित आहे, जेथे आजही महिला menstruation दरम्यान ,सॅनेटरी नॅपकिनऐवजी कापड यूझ करतात. त्यामुळेच सेंसॉर बोर्डाने चित्रपटाला अॅडल्ट सर्टिफिकेट दिले आहे. 

सेंसॉर बोर्डाच्या या निर्णयाच्या विरोधात ट्विटरवर लोकांची नाराजी पाहायला मिळत आहे. अनेक लोक सेंसॉर बोर्डावर टीका करत आहेत. अनेक लोक असे प्रश्न विचारत आहेत की, menstruation वर अवेयरनेस वाढवणाऱ्या इन्फॉर्मेटिव्ह आणि  एज्युकेशनल चित्रपटाला 'A' सर्टिफिकेट का दिले असा प्रश्न लोक विचारत आहेत. या चित्रपटाला 'U' सर्टिफिकेट मिळायला हवे असे लोकांचे म्हणणे आहे. अभिषेक सक्सेना यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा चित्रपट आज (16 जून) प्रदर्शित झाला आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सेंसॉर बोर्डाच्या विरोधातील काही ट्विट्स.. 
बातम्या आणखी आहेत...