आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता अशा दिसतात 'पिया-पिया' गाण्याची सिंगर जोडी, बाल्ड लुकमध्ये गायले गाणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'हर दिल जो प्यार करेगा' या चित्रपटातील राणी मुखर्जी आणि प्रिटी झिंटा यांच्यावर चित्रीत झालेले पिया-पिया गाणे आपल्याला आठवत असेल. त्या गाण्याच्या गायिका प्रिती आणि पिंकी या दोघींनीही कॅन्सर पीडितांसाठी असे काही केले की सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या दोघींनी बाल्ड लुकमध्ये एक गाणे गायले आहे. या गाण्याचे नाव 'हंगामा क्यो ना करे' असे आहे. खास कॅन्सर पीडित महिलांसाठी हे गाणे त्यांनी बनविले आहे.
 
- प्रिती आणि पिंकी यांनी या गाण्याबद्दल सांगितले की हे गाणे त्यांनी प्रत्येक कॅन्सरग्रस्त महिलेला डेडिकेट केले आहे.
- ज्यांना कॅन्सर नाही अशा महिलांना प्रेरित करण्यासाठीसुद्धा हे गाणे आहे असे या दोघी सांगतात.
- ही जोडी 'दांडीया क्वीन्स' नावाने ओळखले जातात. 

 पुढच्या स्लाईडवर पाहा, पिंकी-प्रिती यांच्याशी निगडीत काही गोष्टी..
 
(शेवटच्या स्लाईडवर पाहा व्हिडिओ)
बातम्या आणखी आहेत...