आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानसोबत झळकणार प्ले बॉय मॉडेल, या मॉडेलने केले होते न्यूड फोटोशूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोन्जा फोर्शर (इन्सेटमध्ये सलमान खान) - Divya Marathi
रोन्जा फोर्शर (इन्सेटमध्ये सलमान खान)
मुंबई - सलमान खान सध्या दिग्दर्शक अली अब्बास जफरसोबत 'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. 'एक था टायगर' या चित्रपटाचा हा सीक्वल आहे. या चित्रपटात सलमान पुन्हा कॅटरीना कैफसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. कॅटरीनासोबतच 21 वर्षीय मॉडेल रोन्जा फोर्शरही या चित्रपटात दिसणार आहे. 
 
विशेष म्हणजे, रोन्जाने प्ले बॉय या प्रसिद्ध मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते. सध्या सलमान आणि रोन्जाचा फोटो वायरल झाला आहे. 
 
सलमानच्या एका फॅन क्लबने हा फोटो शेअर करताना लिहीले आहे, "Salman Khan with Austrian actress #RonjaForcher during the shooting for #tigerzindahai ! #SalmanKhan #BeingHuman #bollywood #YRF #AustriaDiaries" 
 
परंतु चित्रपटात रोन्जाची काय भूमिका असेल हे अजून स्पष्ट झाले नाही.
 
जाणून घ्या, रोन्जाविषयी अजून काही गोष्टी
 
सन 1996 मध्ये जन्मलेली ऑस्ट्रेलियन मॉडेल आणि अभिनेत्री रोन्जाने Mountain Medic (2008), Fur Immer Afrika (2007), Der Bergdoktor- Virus (2012) यांसारख्या टी.व्ही शो मध्ये काम केले आहे.
 
प्लेबॉय मासिकाच्या एप्रिल 2017 अंकासाठी रोन्जाने न्यूड फोटोशूट केले आहे. सोशल मीडियावर अॅक्टीव असलेली रोन्जा तिचा पार्टनर फेलिक्स ब्रीगेलसोबत अनेक फोटो शेअर करत असते. 
 
पुढील स्लाईडवर पाहा, सलमान-रोन्जा आणि रोन्जाचे इंस्टाग्रामवरील काही आकर्षक फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...