आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूनम पांडे बडबडली, 'पंतप्रधान मोदी सर्वात सेक्सी पॉलिटिशियन'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे)
सूरतः 'पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात सेक्सी पॉलिटिशियन आहेत. त्यामुळे सर्वाधिक महिलाच त्यांच्या प्रशंसक आहेत'... हे म्हणणे आहे मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचे. रविवारी आयआयएफटी फॅशन इन्स्टिट्युटच्या ‘मिस एंड मिस्टर वॉव-2015’ कॅम्पेनमध्ये सहभागी होण्यासाठी पूनम सूरत येथे पोहोचली होती. येथे तिने आपल्या आगामी 'हेलेन' या सिनेमाचे प्रमोशनसुद्धा केले.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी चर्चा करताना पूनमने अनेक गोष्टी शेअर केल्या. तिला नरेंद्र मोदींविषयी विचारले असता, ती म्हणाली, माझ्या मते, मोदी देशातील सर्वात सेक्सी पॉलिटिशियन आहेत. यावेळी पूनमने कबुली दिली, की तिची इमेज ही अभिनेत्रीच्या रुपात नव्हे तर मादक मॉडेलच्या रुपात आहे.
पुढे वाचा, पूनमने कबूल केले, वादात अडकल्याने मिळाली प्रसिद्धी...