आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूनम पांडेच्या पहिल्या शॉर्ट फिल्मचा ट्रेलर लीक, प्रमोशनमध्ये दिसला BOLD अवतार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बॉलिवूडची बोल्ड अॅक्ट्रेस पूनम पांडे तिची नवी शॉर्ट फिल्म द वीकेंडच्या प्रमोशनसाठी नुकतीच दिल्लीत आली होती. या शॉर्ट फिल्मला भारतातील पहिली इरॉटिक शॉर्ट मूव्ही म्हटले जात आहे. सेंन्सॉर बोर्डकडून नाही मिळाले प्रमाणपत्र...
फिल्म फक्त मोबाइल यूजर्ससाठी
- सेंन्सॉर बोर्डकडून या शॉर्ट फिल्मला अजून प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे ही फिल्म फक्त मोबाइल यूजर्ससाठी असणार आहे.
- ट्रेलरमधूनच लक्षात येते की पूनमने या फिल्ममध्ये खूप एक्सपोज केले आहे.
- द वर्ल्ड नेटवर्क्स कंपनीने या फिल्मची निर्मीती केली आहे. सुरेश नाकुम हे य फिल्मचे निर्माते आहेत.

कोण आहे पूनम पांडे
- बॉलीवूड अॅक्ट्रेस आणि मॉडेल पूनम पांडे तिच्या बोल्डनेसमुळे कायम चर्चेत असते. पूनमने 2011 मध्ये किंगफिशर कॅलेंडरसाठी तिचे न्यूड फोटो टाकले होते.
- तिला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली होती ती, 2011 च्या क्रिकेट वर्ल्डकप दरम्यान. तेव्हा पूनमने घोषणा केली होती की टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर त्यांच्यासाठी ती न्यूड होईल.
- पूनमने 2013 मध्ये नशा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हिंदीशिवाय कन्नड आणि तेलगू चित्रपटातही तिने काम केले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा प्रमोशनमध्ये पूनम पांडेचा बोल्ड अवतार...
बातम्या आणखी आहेत...