आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Porn Banवर भडकली सोनम, या बॉलिवूड सेलेब्सनेसुध्दा दिल्या Reaction

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सोनम कपूर आणि तिच्याव्दारे पोस्ट केलेले टि्वट)
मुंबई- केंद्र सरकारने पोर्न साइट्सवर बंदी घातली आहे. मागील दिवसांत #porn_ban टि्वटरवर टॉप ट्रेंडिंगमध्ये होते, येथे अनेक युझर्झ साइट्स ब्लॉक केल्याचा विरोध करताना दिसले होते. यामध्येच बॉलिवूडकरांनीसुध्दा या मुद्द्यावर आपला राग व्यक्त केला.
सरकारने घेतलेल्या या निर्णयावर बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरसुध्दा भडकली. टि्वट करून तिने आपले मत व्यक्त केले, सोनम म्हणाली, 'Ban idiots who think banning things is going to make a difference to Indian mentality.'
तसेच वादग्रस्त वक्तव्य देण्यासाठी प्रसिध्द असलेले कमाल खाननेसुध्दा मोदी सरकारच्या पोर्न बॅनचा विरोध दर्शवला. केआरकेमे एका मागोमाग एक टि्वट करून सरकारची खिल्ली उडवली. त्याने लिहिले, 'Govt has banned porn but govt didn't close Leone's porn website http://www.SunnyLeone.com Lol! Funny things are happening in BJP's government.'
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा, गायक सोना मल्होत्रा, विशाल ददलानी, शिरीष कुंदरसारख्या सेलेब्सनेसुध्दा आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या पोर्न बॅनवर कोण-कोणत्या कलाकारांनी टि्वट करून विरोध केला...