आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचार करायला भाग पाडतील अमिताभच्या 'PINK' चे हे 10 दमदार Dialogues

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमिताभ बच्चन स्टारर नुकत्याच रिलीज झालेल्या पिंक चित्रपटाने क्रिटिक्स बरोबरच प्रेक्षकांचीही वाहवा मिळवली आहे. पहिल्या 6 दिवसांतच चित्रपटाने 32.67 कोटींचे कलेक्शन केले आहे. वुमन एम्पॉवरमेंटवर आधारित या चित्रपटात बिग बी शिवाय तापसी पन्नू, किर्ति कुल्हारी अँड्रिया तेरियांग, अंगद बेदी, पियूष मित्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अनिरुद्ध रॉय चौधरीच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या या चित्रपटातील दमदार डायलॉग्ज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.

पुढील स्लाइड्सवर वाचा, 'पिंक' चित्रपटातील दमदार Dialogues...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...