आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रभासच्या हिरोइनने केले सीक्रेट मॅरेज! छळ झाल्याच्या बातम्यांनी आली होती चर्चेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिचा गंगोपाध्याय आणि प्रभास. - Divya Marathi
रिचा गंगोपाध्याय आणि प्रभास.

मुंबई - प्रभाससोबत 2013 मध्ये तेलुगु फिल्म 'मिर्ची'मध्ये काम झळकलेली अॅक्ट्रेस रिचा गंगोपाध्यायने लग्न केल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार रिचाने बालपणीचा मित्रासोबत अमेरिकेमध्ये गुपचूप शुभमंगल उरकून घेतले आहे. या अतिशय खासगी सोहळ्याला रिचाने तिच्या काही मोजक्या मित्र-मैत्रिणींना निमंत्रित केले होते. मात्र रिचाकडून तिच्या लग्नाबद्दल अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

 
2013 मध्ये घेतला चित्रपट सन्यास
- रिचा अॅक्टिंग फिल्डमध्ये येणे हा योगायोग होता. ऑक्टोबर 2013 मध्ये रिचाने अॅक्टिंग सोडत असल्याचे जाहीर केले होते. 

 

शुटिंग दरम्यान झाला रिचाचा छळ 
- 2012 मध्ये रिचा तामिळ अॅक्टर सुंदर रामूची फिल्म 'मयक्कम एना'ची शुटिंग करत होती, तेव्हा तिचा छळ होत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. 
- काही रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता, की दोघे लिव-इनमध्ये राहात होते. मात्र नंतर रिचाने हे सर्व वृत्त खोटे असल्याचे सांगितले. 

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, वॉशिंग्टन विद्यापीठातून केले एमबीए... 

बातम्या आणखी आहेत...