आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभासचा मोठा खुलासा, या अॅक्ट्रेसवर आहे त्याचे सिक्रेट क्रश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बाहुबली अर्थात प्रभासने नुकताच त्याच्या सिक्रेट क्रशबद्दल खुलासा केला आहे. ही नशिबवान व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची गॉर्जियस अॅक्ट्रेस रवीना टंडन आहे. एका इव्हेंटमध्ये प्रभासने हा खुलासा करताना म्हटले, मी रवीनाचा फार मोठा फॅन आहे. मी जेव्हा जेव्हा 'अंदाज अपना-अपना'चे 'एलो जी सनम हम...' हे गाणे पाहातो तेव्हा माझ्याही नकळत माझ्या तोंडातून वॉव असे शब्द निघतात. 

 

बाहुबलीला रवीनाच्या हसबंडने केले डिस्ट्रीब्यूट.. 
प्रभासची ब्लॉकबस्टर हिट बाहुबलीचा डिस्ट्रीब्यूटर रवीनाचा पती अनिल थडानी होता. एवढेच नाही, तर एका क्लोज सोर्सच्या माहितीनुसार, या फिल्मचे अॅक्टर्स आणि मेकर्स हे खुप क्लोज फ्रेंड्स आहेत. ते हैदराबादमधील एका ग्रुपचे सदस्यही आहेत. 
हे लोक जेव्हा केव्हा मुंबईत येतात तेव्हा ते अनिल आणि रवीनाची भेट नक्की घेतात. 
- जेव्हा फिल्मचा प्रोड्यूसर आणि राणा दग्गुबाती प्रथमच अनिलला भेटले होते तेव्हा त्याने आठवणीने सांगितले होते की प्रभास, रवीनाचा मोठा फॅन आहे. 
- अनिल आणि रवीनाने प्रभासला एकदा डिनरला इन्व्हाइट केले होते, तेव्हा प्रभासने आपल्या आवडत्या अॅक्ट्रेससोबत एक सेल्फीही घेतली होती. 

बातम्या आणखी आहेत...