आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री प्रिती गुप्ताचे न्यूड फोटो-व्हिडिओ लीक, अॅडल्ट वेबसाइटने वापरला कंटेंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अभिनेत्री प्रिती गुप्ताचे न्यूड फोटो लीक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. स्टार प्लस वाहिनीवरील 'कहानी घर घर की' या लोकप्रिय मालिकेत काम केलेल्या प्रिती गुप्ताचे 'अनफ्रिडम' सिनेमातील काही न्यूड फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहे. लीक व्हिडिओमध्ये प्रिती आपल्या फिमेल को-स्टारला किस करताना दिसत आहे. सांगितल्या जाते, की अॅडल्ट वेबसाइटने व्हिडिओ आणि फोटोंचा वापर केला, त्यानंतर हे प्रकरण समोर आले. सूत्रांच्या सांगण्यानुसार, हा कंटेंट परवानगीशिवाय अॅडल्ट वेबसाइटवर गेल्याप्रकरणी अभिनेत्री त्यावर कारवाई करण्याच्या विचारात आहे.
भारतात 'अनफ्रिडम'वर बॅन-
'कहानी घर घर की' मालिकेत अभिनेत्री साक्षी तंवरच्या मुलीचे पात्र साकारलेली प्रिती अनेक वर्षांपासून शॉर्ट फिल्म्समध्ये काम करत आहे. अलीकडेच, तिने 'अनफ्रिडम' नावाचा एक सिनेमा केला. बोल्ड कंटेंट असल्याने या सिनेमाला भारतात बॅन करण्यात आले. सांगितले जाते, की लीक व्हिडिओ आणि न्यूड फोटो या सिनेमाचेच आहेत. 'अनफ्रिडम' समलैंगिकतेवर आधारित असल्याचे कळते. यावर्षी 29 मे रोजी उत्तर अमेरिकेत हा सिनेमा रिलीज झाला आहे.
राधिका आपटेसुध्दा झाली होती शिकार-
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री राधिका आपटेचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल होता. राधिकाचा हा व्हिडिओ दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या एका इंटरनॅशनल शॉर्ट फिल्मचा भाग होता. हा व्हिडिओ कुणीतरी परवानगीशिवाय लीक केला होता.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, या सिनेमातील फोटो...