आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pregnant Arpita Khan Sharma Celebrated Diwali In Delhi

प्रेग्नेंट अर्पिताने सासरी साजरी केली दिवाळी, इंस्टाग्रामवर शेअर केले PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्पिता खान शर्मा पती आयुष शर्मा आणि सासूसोबत
मुंबई- सुपरस्टार सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता शर्मा प्रग्नेंट आहे आणि ती या दिवसांना एन्जॉय करत आहे. अलीकडेच अर्पिताने दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केले आहेत. त्यामधील काही फोटोंमध्ये ती स्वत:च्या घरी आहे तर काहींमध्ये शिल्पा शेट्टीच्या दिवाळी सेलिब्रेशन पार्टीत दिसत आहे.
लग्नानंतरची तिची ही पहिली दिवाळी होती. तिने सासरी (नवी दिल्ली) पहिली दिवाळी साजरी केली. दिवाळीच्या काळात शिल्पा शेट्टी कुंद्राने घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. त्यामध्ये पती आयुष शर्मासोबत अर्पितासुध्दा पोहोचली होती.
अर्पिताने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये दिल्लीचा रहिवासी बिझनेसमन आयुष शर्मासोबत लग्न केले. सेरेमनी हैदराबादच्या पंचतारांकित हॉटेल फलकनुमा पॅलेसमध्ये झाले. 18 नोव्हेंबरला अर्पिता आणि आयुष्यच्या पहिल्या लग्नाचा वाढदिवस आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अर्पिता खानच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो...