आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नेंट करीना कपूरने नव-यासोबत केले जाहिरातीचे शूटिंग, बघा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सैफ अली खान आणि करीनाने अलीकडेच एका जाहिरातीचे शूटिंग सोबत केले. या जाहिरातीत ही जोडी एकत्र दिसणारेय. करीना याकाळात प्रेग्नेंट असून तिने आपले काम सुरुच ठेवले आहे. अलीकडेच महबूब स्टुडिओत तिने सैफसोबत जाहिरातीचे शूटिंग पूर्ण केले. प्रेग्नेंसीच्या काळात वापरण्यात येणा-या एका प्रॉडक्टची करीना ब्रॅण्ड अम्बेसेडर झाली आहे. पुढील महिन्यात करीना 'वीरे दी वेडिंग' या सिनेमाचे शूटिंग सुरु करणारेय. सिनेमाचे उर्वरित शूटिंग डिसेंबरमध्ये बाळाच्या जन्मानंतर ती पूर्ण करणारेय.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, सैफ-करीनाचे लेटेस्ट फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...