आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

New Pix : प्रेग्नेंट राणी मुखर्जी पोहोचली क्लिनिकमध्ये, आदित्य चोप्रा होते सोबत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी लवकरच आई होणारेय. ती अलीकडेच तिचे पती आदित्य चोप्रासोबत खार (मुंबई) एका मल्टीस्पेशलिटी क्लिनिकमध्ये गेली होती. तेथून बाहेर पडतानाची राणीची छायचित्रे समोर आली आहेत. या छायाचित्रांमध्ये राणीचे बेबी बम्प स्पष्ट दिसत आहे. येथे राणी नियमित चेकअपसाठी आली होती.
2014 मध्ये राणी आदित्य चोप्रासोबत विवाहबद्ध झाली होती. अगदी गुपचुप पद्धतीने दोघांचे लग्न झाले होते. आता राणीकडे गोड बातमी असून हे त्यांचे पहिलेच बाळ आहे.
पुढे पाहा, क्लिक झालेली राणी आणि आदित्यची छायाचित्रे...