आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या लग्नानंतर प्रथमच बेबी बंप Flaunt करताना दिसली श्वेता तिवारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैष्णवी धनराजसह श्वेता तिवारी. - Divya Marathi
वैष्णवी धनराजसह श्वेता तिवारी.
मुंबई - दुसऱ्यांदा आई बनणारी अॅक्ट्रेस श्वेता तिवारीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेयर केले आहेत. त्यात ती तिच्या मैत्रिणी वैष्णवी धनराज आणि विभा आनंदबरोबर असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये श्वेता बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. यापूर्वीही प्रेग्नंसीनंतरचे तिचे काही फोटो मीडियात आले आहेत. पण आता समोर आलेल्या फोटोमध्ये प्रथमच तिचे बेबी बंप स्पष्ट दिसत आहे.

पहिल्या नवऱ्यापासून एक मुलगी..
श्वेता तिवारीचा पहिला विवाह अॅक्टर राजा चौधरीबरोबर झाला होता. दोघांची एक 15 वर्षांची मुलगीही आहे. तिचे नाव पलक असे आहे. 2007 मध्ये श्वेताने राजाबरोबरचे 9 वर्ष जुने नाते संपवले होते. त्यानंतर 2013 मध्ये तिने अॅक्टर अभिनव कोहलीबरोबर दुसरा विवाह केला. त्यापूर्वी तीन वर्षे ते डेट करत होते. पलक श्वेता आणि अभिनव एकत्रच राहतात.

श्वेताबरोबरच वैष्णवी आणि विभानेही काही फोटो शेअर केले आहेत. हे सर्व फोटो तुम्ही पुढील स्लाइडस्वर पाहू शकता..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...