मुंबई: 41 वर्षीय प्रिती झिंटा लग्नाचे वृत्त नकारले असून ती माध्यमांवर भडकली आहे. टि्वट करून प्रितीने लिहिले, 'माझ्या खासगी आयुष्याशी निगडीत अफवांमुळे हैराण झाले आहे. माध्यमांना काही गोष्टी उध्वस्त करणे चांगले जमते. हे सर्व बंद व्हायला हेव.' तिने इतर न्यूज वेबसाइटच्या बातम्यांना री-टि्वट करून रागसुध्दा व्यक्त केला आहे.
कशी आली अफवा...
एंटरटेन्मेंट वेबसाइट spotboye.comनुसार प्रिती आपल्यापेक्षा 10 वर्षे लहान अमेरिकन बॉयफ्रेंड जीन गुडइनफसोबत 12-16 फेब्रुवारीमध्ये यूएसमध्ये लग्न करणार आहेत. वेबसाइटचे म्हणणे आहे, की प्रितीने बॉलिवूड फ्रेंड्सना फोन करून लग्नाचे निमंत्रण दिले आहे. ही माहिती तिच्या जवळच्या सूत्रांनी दिली. मात्र आता प्रिती या वृत्ताला नाकारत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रिती झिंटाचे Re-tweets...