आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पतीसोबत लॉस एंजिलिसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय प्रिती, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलिसमध्ये पती जीन गुडइनफ आणि फ्रेंडसोबत प्रिती झिंटा - Divya Marathi
लॉस एंजिलिसमध्ये पती जीन गुडइनफ आणि फ्रेंडसोबत प्रिती झिंटा
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या लॉस एंजिलिसमध्ये पती जीन गुडइनफसोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. व्हॅकेशनचे काही फोटो प्रितीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यात तिची एक फ्रेंडसुध्दा दिसत आहे. प्रिती बेटर हाफ आणि फ्रेंडसोबत लॉस एंजिलिसच्या हरमोसा बीचवर सुट्या एन्जॉय करत आहे.
स्वत:पेक्षा 10 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडसोबत केले लग्न...
प्रिती झिंटा आणि जीन गुडइनफने यावर्षी फेब्रुवारीमध्ये एका खासगी समारंभात लग्न केले. प्रितीचा पती जीन तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. जीन फायनान्शिअल अॅनालिस्ट म्हणून काम करतो. जीन आणि प्रिती भेट काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या एका ट्रिपदरम्यान झाली होती. 2015मध्ये आयपीएल फायनलदरम्यान जीनसुध्दा प्रितीसोबत दिसला होता.
यांच्यासोबतही होते प्रितीचे अफेअर...
प्रितीचे अफेअर मॉडेलपासून कोरिओग्राफर बनलेल्या मार्क रॉबिनसनसोबतसुध्दा होते. मार्कसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिच्या आयुष्यात डेन्मार्कचा लार्स जेल्डसन आला. त्यानंतर प्रितीचे नाव ऑस्ट्रेलिअन क्रिकेटर ब्रेटलीसोबत जुळले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रितीच्या व्हॅकेशन आणि रिसेप्शनचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...