आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Preity Zinta, Isha Koppikar & Many Other Celebs Spotted At Airport

एअरपोर्टवर पती आणि मुलीसोबत दिसली ईशा, इतर स्टार्ससुध्दा झाले SPOT

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे पती आणि मुलीसोबत ईशा, उजवीकडे सनी लिओनी-डेनिअल वेबर - Divya Marathi
डावीकडे पती आणि मुलीसोबत ईशा, उजवीकडे सनी लिओनी-डेनिअल वेबर
मुंबई- मुंबईच्या एअरपोर्टवर अनेक स्टार्स स्पॉट झाले. यामध्ये प्रिती झिंटा, कल्कि कोचलिन, अर्जुन रामपाल, वीर दास आणि मनोज तिवारी हे सेलेब्स सामील होते. अभिनेत्री ईसा कोप्पीकर यावेळी पती टिमी नारंग आणि मुलगी रिआनासोबत दिसली. तसेच सनी लिओनसुध्दा पती डेनिअल वेबरसोबत क्लिक झाली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एअरपोर्टवर स्पॉट झालेल्या इतर स्टार्सचे PHOTOS...