आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'प्रेम रतन धन पायो' च्या कलेक्शनमध्ये दूसऱ्या दिवशी घसरण, कमावले 29 कोटी रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- डायरेक्टर सुरज बडजात्याचा चित्रपट 'प्रेम रतन धन पायो' च्या कलेक्शनमध्ये दुसऱ्या दिवशी घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. बॉक्सऑफिस इंडियाच्या अहवालानुसार या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी जवळपास 29 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे दोन दिवसांचे कलेक्शन 68 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तसेच ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श केलेल्या ट्वीटनुसार याची दोन दिवसाची कमाई 71.38 कोटी रुपये एवढी आहे.
तरणने ट्वीट केले आहे की, "#PremRatanDhanPayo Thu 40.35 cr, Fri 31.03 cr. Total: ₹ 71.38 cr. Hindi version. India biz. Should cross ₹ 100 cr today [Sat]. TERRIFIC!" दोन्ही आकड्यांना पाहाता असा अंदाज लावण्यात येत आहे की, हा चित्रपट तीन दिवसात १०० कोटी क्लबमध्ये पोहोचू शकतो.

पुढील स्लाईडवर वाचा, कुठे 40 टक्के तर कुठे 10 टक्के घट