आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘प्रेम रतन धन पायो’चे नवीन गाणे रिलीज, प्रेयसीला भेटायला निघाला \'प्रेम\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'प्रेम रतन धन पायो' सिनेमाचे नवीन गाणे 'आज उनसे मिलना है' रिलीज झाले आहे. हे गाणे सलमानवर चित्रीत करण्यात आले आहे. 2 मिनीटांचे हे गाणे पाहून स्पष्ट दिसते, की सिनेमात 'प्रेम' बनलेला सलमान 'मैथली' अर्थातच सोनम कपूरला भेटण्याची तयार करत आहे.
या गाण्याला शानने आवाज दिला आहे, संगीत हिमेश रेश्मियाचे आहे. गाण्याचे बोल इरशाद कामिलचे लिहिले आहे. दिग्दर्शक सूरज बडजात्याचा हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर अर्थातच 12 नोव्हेंबरला रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या गाण्याचे काही फोटो...
बातम्या आणखी आहेत...