आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या अध्‍यक्षांसोबत प्रियंकाचे डिनर, ओबामांविषयी केली ही कॉमेण्‍ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी रात्री प्रियंका चोप्राने बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेलसोबत भोजन केले. - Divya Marathi
शनिवारी रात्री प्रियंका चोप्राने बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेलसोबत भोजन केले.
लॉस एंजिलस - प्रियंका चोप्राने शनिवार (ता.30) रात्री अमेरिकेचे अध्‍यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत व्हाइट हाऊसमध्‍ये भोजन केले. या वेळी तिची भेट ओबामा यांची पत्नी मिशेल यांच्याशी झाली. व्हाइट हाऊस करस्पॉन्डण्‍टच्या वार्षिक भोजन समारंभात (डब्ल्यूएचसीडी) प्रियंकाने जुहेर मुराद यांचे ब्लॅक गाऊन परिधान करुन पोहोचली होती. ओबामा यांना म्हटले फनी...
- ओबामा यांच्यासोबत भोजन करतानाचे छायाचित्र प्रियंकाने इन्स्टाग्रामवर शेअर केले असून त्यात ती त्यांना फनी आणि चार्मिंग म्हटले आहे.
- तिने ट्विट केले, की फनी आणि चार्मिंग बराक ओबामा आणि सुंदर मिशेल ओबामा यांना भेटून चांगले वाटले. सुंदर अशा आयोजनासाठी धन्यवाद. तुमच्या गर्ल्स एज्युकेशन प्रोग्रॅमसोबत काम करण्‍यासाठी वाट पाहू शकत नाही.
ओबामा यांचे शेवटचे डब्ल्यूएचडी...
- अमेरिकेचे अध्‍यक्ष म्हणून हा ओबामा यांचे शेवटचे व्हाइट हाऊस करस्पाँडण्‍ट डिनर होते.
- या निमित्त भाषण देताना ते म्हणाले, पुढील वर्षी माझ्याठिकाणी दुसरे अध्‍यक्ष असतील. कोणीही अनुमान लावू शकतो तो कोण असेल?
पुढे वाचा.. अमेरिकेत आता प्रियंका काय करीत आहे?
बातम्या आणखी आहेत...