आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: \'क्वांटिको\'मध्ये प्रियांकाने लावला बोल्डनेसचा तडका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पहिली अमेरिकन टीव्ही सीरिजी 'क्वांटिको'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये प्रियांकाने एलेक्स पॅरिश नावाच्या एफबीआय एजेंटचे पात्र साकारले आहे. 'क्वांटिको'ची स्टोरी काही एफबीआय एजेंट्सवर आधारित आहे. यामधील एक अमेरिकेवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी जबाबदार असतो.
पीसी आपल्या नवीन शोविषयी खूप उत्साही आणि नर्व्हससुध्दा आहे. तिनमे शोचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करून लिहिले, "Here it is The trailer of #Quantico ! Say whaaaa? Me so nervous!!!"
'क्वांटिको'मध्ये प्रियांकाशिवाय, डॉग्रे स्कॉट (लियाम), जेक मेकलॉघलिन (रया), औंजनुए एलिस (मिरांडा), यास्मिन मस्सारी (निमाह), जोहना ब्रॅडी (शेल्बी), टॅट एलिंग्टन (साइमन) आणि ग्राहम रोजर्स (कालेब हास) यांच्यासुध्दा मुख्य भूमिक आहेत.
प्रियांका सध्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'बाजीराव मस्तानी' आणि जोया अख्तर दिग्दर्शित 'दिल धडकने दो'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'क्वांटिको'मधील प्रियांकाचा लूक...