आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra, Deepika Padukone To Do Dance Jugalbandi In ‘Bajirao Mastani’

प्रियांका-दीपिकाच्या नृत्याची \'बाजीराव मस्तानी\' मध्ये जुगलबंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण)

'बाजीराव मस्तानी' या आगामी सिनेमातील एका गाण्यामध्ये बाजीराव यांच्या पत्नी आणि प्रेमिकेच्या भूमिकेत असलेल्या प्रियांका आणि दीपिकाच्या नृत्याच्या जुगलबंदीचा समावेश आहे.

संजय लीला भन्साळींनी देवदासमधील 'डोला रे डोला' गाण्यामध्ये माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्यात नृत्यांची चढाओढ दाखवत प्रेक्षकांना सरप्राइज दिले. हाच कित्ता ते आता आगामी 'बाजीराव मस्तानी'मध्ये गिरवणार आहेत. चित्रपटामध्ये एका खास गाण्याचा समावेश असून यामध्ये प्रियांका-दीपिकाच्या नृत्यांची जुगलबंदी दाखवण्यात येणार आहे. रेमो डिसूजा या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन करणार आहे.
काय आहेत या स्पेशल गाण्याची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात पुढील स्लाईडसमध्ये...