आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनमध्ये प्रियांकाने साजरा केला आईचा बर्थडे, पाहा Vacation Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई मधु चोप्रासोबत प्रियांका - Divya Marathi
आई मधु चोप्रासोबत प्रियांका
मुंबई: सध्या प्रियांका चोप्रा लंडनमध्ये आई मधु चोप्रासोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. 'क्वांटिको' सीझन 2च्या प्रमोशनमध्ये बिझी प्रियांकाने शनिवारी रात्र आईचा बर्थडे सेलिब्रेट केला. तिने इंस्टाग्रामवर लिहिले, 'Birthday night in London Town . Love u'. सोबतच पीसीने व्हॅकेशनचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून प्रियांकाचे व्हॅकेशनचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...