आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्कच्या एका मासिकासाठी प्रियांकाने केले चित्रविचित्र पोषाख, मेकअपमध्ये फोटोशूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  प्रियांका चोप्राने नुकतेच 'Paper'या न्यूयॉर्कमधील बेस्ड फॅशन मासिकासाठी फोटोशूट केले आहे. यावेळी तिचा boho-chic look पाहायला मिळाला. प्रियांकाचे हे फोटोशूट न्यूयॉर्क बेस्ड फोटोग्राफर माइकल एवेडन (Michael Avedon)याने केले आहे. तर तिचे हेअर स्टाईल क्रेडीट डॅनिलो (Danilo)ला जाते. तिच्यासाठी स्टायलिंग जिमी उरक्वागा (Jimi Urquiaga)ने केले आहे. ग्लोबल आयकॉन आहे प्रियांका...

आज प्रियांका ग्लोबल इंडस्ट्रीतील आयकॉन बनली आहे. केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही ती फार अॅक्टीव्ह आहे. काही दिवसांपूर्वीच तिने हॉलिवूड प्रोजेक्ट 'A Kid like Jake', 'Isn’t It Romantic' पूर्ण केले आहे. सध्या ती क्वांटिको सीजन 3 सुरु करण्याच्या तयारीत आहे. यावर्षी प्रियांकाने ऑस्कर कार्यक्रमांनाही उपस्थिती लावली. 

पुढच्या स्लाईडवर पाहा, प्रियांकाच्या फोटोशूटचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...