आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप कुमार यांना भेटायला पोहोचली प्रियांका चोप्रा, शेअर केले PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रियंका चोप्रा सध्या भारतात आहे. प्रियांकाने सोमवारी गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेल्या दिलीप कुमार यांची भेट घेतली. या भेटीचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात ती दिलीप कुमार यांना किस करताना दिसत आहे. दिलीप यांच्या तब्येतीत झाली सुधारणा..
 
- पत्नी सायरा बानो यांनी दिलीप कुमार आणि प्रियांकाच्या भेटीचे फोटो ट्वीटरवर शेअर केले आहेत.
- या पोस्टमध्ये तिने सांगितले की, दिलीप कुमार यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...